police bharti ganit + gk test 6

missionvardi.com

मित्रानो आजची ही आपली ६ वि टेस्ट आहे या मधे आपण गणिताचे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत . या अगोदर पाच टेस्ट झाल्या आहेत त्या तुम्ही आपल्या website वर सोडवू शकता .

police bharti general knowledge test 5

missionvardi.com

मित्रानो आजची ही आपली पाचवी police bharti online test  आहे  या मधे आपण police bharti Gk चे काही महत्वाचे प्रश्न या मधे पाहणर आहोत . या आगोदर आपल्या चार टेस्ट टाकलेल्या आहेत त्या तुम्ही आपल्या website  mission.वर्दी.com वर सोडवू शकता .

police bharti general knowledge questions test 4

mission vardi

police bharti general knowledge questions आजची ही आपली चोथी पोलिस भरती  ऑनलाइन टेस्ट आहे या मधे आपण GK  चे काही imp प्रश्न पाहणर आहोत .  या अगोदर आपल्या ३ टेस्ट झालेल्या आहेत ज्या तुम्ही आपल्या वेबसाइट वर सोडवू शकता .

spacial test 3 current affairs + marathi + GK

missionvardi.com mission vardi

या police  bharti online test मधे आपण police  bharti मराठी व्याकरण + police  bharti current affairs  व GK चे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत . मित्रानो आजची ही आपली ३ री टेस्ट आहे या आधीच्या २ टेस्ट पण आपल्या site वर सोडवू शकता .

police bharti current affairs + marathi grammar test 02

मित्रानो आजची ही आपली दुसरी police bharti online test आहे या मधे आपण police  bharti marathi grammar व police bharti current affairs चे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत . या अगोदर generel knowledge ची टेस्ट झालेली आहे ती पण तुम्ही सोडवाल अशी आशा करतो

police bharti general knowledge test no 1

missionvardi.com

मित्रानो आजची ही आपली पहिली टेस्ट आहे ज्या मधे आपण पोलिस भरती मधे नेहमी विचारले जाणारे व महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत . जेवढ्या टेस्ट सोडवणं होतील तेवढ्या टेस्ट सोडवत चला व आपल्या मित्रांना पण शेअर करत चला म्हणजे त्याना पण या टेस्ट चा फायदा होईल .