मित्रानो आजची ही आपली १५ टेस्ट आहे या मधे आपण मराठी व्याकरण चे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला आगामी पोलिस भरती मधे नक्की दिसतील .
आधी झालेल्या १४ टेस्ट आपल्या वेबसाइट वर उपलब्ध आहेत त्या टेस्ट पण नक्की सोडवा व आपले मार्क कमेंट मधे नक्की कळवा .