मराठी व्याकरण टेस्ट क्र 16

मित्रानो आजची ही आपली १६ वि पोलिस भरती फ्री ऑनलाइन टेस्ट दिली आहे सोडवा व टेस्ट नक्की शेयर करा .

marathi vyakaran test 16

मित्रानो टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटन वर क्लिक करा .व आपले मार्क कॅमेंट मधे नाकी कळवा .

1 / 15

1. पोलिसांनी चोरास शोधून काढले' या वाक्याचा संयोग ओळखा.

2 / 15

2. विभक्ती ओळखा.

3 / 15

3. समुद्र + उर्मी या शब्दाची संधी कोणती ?

4 / 15

4. खालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्याविशेषण आहे

5 / 15

5. "कमळ" या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

6 / 15

6. "ता स च य म क सू" या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्याचे मधले अक्षर कोणते ?

7 / 15

7. समास ओळखा. "रक्तचंदन"

8 / 15

8. पाठीशी घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो ?

9 / 15

9. 'दोनदा जमलेला' हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?

10 / 15

10. मराठी वर्णमालेत एकूण स्वरादी आहे.

11 / 15

11. ईश्वरेच्छा हा शब्द ज्या संधी नियमानुसार बनवला आहे, त्यात नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झाला आहे ?

12 / 15

12. 'आबांनी राहूलला मांडीवर बसुन औषध पाजले' या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता ?

13 / 15

13. जमिनीतून पाझरुन निघणारा झरा. योग्य पर्याय निवडा.

14 / 15

14. "चांदण्या रात्रीचा पंधरवडा' याबद्दल एक शब्द निवडा.

15 / 15

15. "पावसासोबत गारा पडतील" या विधानातील काळ ओळखा.

Your score is

The average score is 54%

0%

या आधी आपण १५ टेस्ट घेतल्या आहेत त्या पण नक्की सोडवा .

Leave a Comment