police bharti general knowledge test no 1

मित्रानो आजची ही आपली पहिली टेस्ट आहे ज्या मधे आपण पोलिस भरती मधे नेहमी विचारले जाणारे व महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत .

police bharti general knowledge test 1 inportant quations

मित्रानो या मधे आपण जनरल नॉलेज चे १५ महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत .

1 / 15

1. भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. ?

2 / 15

2. महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक *0/1 2024 कोठे आयोजित केली आहे. ?

3 / 15

3. मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ही स्पर्धा कोणी जिंकली. ?

4 / 15

4. मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ही स्पर्धा जिंकलेली रिया सिंघा कोणत्या राज्याची रहिवाशी आहे ?

5 / 15

5. जागतिक पर्यटन दिन 2024 ची थीम काय आहे. ?

6 / 15

6. 2025 च्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी भारताकडून कोणता चित्रपट पाठवण्यात येणार आहे ?

7 / 15

7. लापता लेडीज या चित्रपटाचे दिग्दर्शिका कोण आहेत. ?

8 / 15

8. अरुना कुमार दिसनायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली ?

9 / 15

9. क्वाड शिखर परिषद 2025 कोठे  आयोजित करण्यात येणार आहे. ?

10 / 15

10. क्वाड शिखर परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती ?

11 / 15

11. खालीलपैकी ताश्कंद करार कोणी केला?

12 / 15

12. ब्रिटीश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण ?

13 / 15

13. महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला ?

14 / 15

14. केसरी' चे पहिले संपादक कोण?

15 / 15

१५. गोदावरी नदीच्या खोऱ्याने देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के भूभाग व्यापला आहे?

Your score is

The average score is 65%

0%

जेवढ्या टेस्ट सोडवणं होतील तेवढ्या टेस्ट सोडवत चला व आपल्या मित्रांना पण शेअर करत चला म्हणजे त्याना पण या टेस्ट चा फायदा होईल .

1 thought on “police bharti general knowledge test no 1”

Leave a Comment