police bharti current affairs + marathi grammar test 02

मित्रानो आजची ही आपली दुसरी police bharti online test आहे या मधे आपण police  bharti marathi grammarpolice bharti current affairs चे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत .

police bharti spacial test marathi + current affairs

या टेस्ट मधे आपण मराठी व्याकरण व तसेच current affairs चे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत सगळ्यांनी या आधी झालेल्या टेस्ट पण सोडवा .

1 / 15

1. 2024 चा शांतता नोबेल पुरस्कार मिळालेली 'निहोन हिडांक्यो' ही संस्था कोणत्या देशाची आहे ?

2 / 15

2.  38 व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?

3 / 15

3. 2024 चा शांतता नोबेल पुरस्कार कोणत्या संस्थेस मिळालेला आहे ?

4 / 15

4. पुढीलपैकी कोणता दंततालव्य वर्ण नाही?

5 / 15

6 / 15

7 / 15

7. 'हिंदुस्तान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 1928 ची स्थापना कोठे झाली ?

8 / 15

8. महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाची कोणती साधने होती ?

अ ) उपोषण
ब ) बहिष्कार
क ) हरताळ
ड ) संप

9 / 15

9. सर्व मूलद्रव्यांचे यशस्वी वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण ?

10 / 15

10. 'संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलटन भरून गेली

11 / 15

11.ट्,  ठ् , ड्   ही व्यंजने कोणते वर्ण म्हणून ओळखली जातात?

12 / 15

12. असहकार चळवळीत आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग करणारे नेते  कोणते ?

13 / 15

13. शब्दांची विभक्ती ओळखा ? इंद्राच्या.

14 / 15

14. भारतात पहिल्यांदाच पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

15 / 15

15. राज्यातील पहिले सौर ग्राम मान्याचीवाडी हे गाव कोणत्या तालुक्यात आहे ?

Your score is

The average score is 64%

0%

या अगोदर generel knowledge ची टेस्ट झालेली आहे ती पण तुम्ही सोडवाल अशी आशा करतो

Leave a Comment