police bharti ganit online test 13

मित्रानो आजची ही आपली १३ वि ऑनलाइन टेस्ट आहे या मधे आपण गणिताचे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत .

पोलिस भरती गणित टेस्ट क्र १३

टेस्ट सोडवण्या साठी खालील स्टार्ट बटण वर क्लिक करा व आपले मार्क कमेंट मधे नक्की कळवा .

1 / 10

1.मुंबई ते अहमदाबाद अंतर 2000 किमी आहे. या दोन्ही ठिकाणाहून परस्पराच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे 120 किमी प्रति तास व 80 किमी प्रति तास या वेगाने निघाल्या. तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळानंतर भेटतील?

2 / 10

2. ताशी 80 किमी वेगाने जाणार्‍या 120 मीटर लांबीच्या आगगाडीस 1.080 किमी लांबीच्या बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?

3 / 10

3. एका क्रिकेटपटूने पहिल्या 4 डावात अनुक्रमे 78,15,81 व 93 धावा केल्या. त्याने पाचव्या डावात किती धावा कराव्या म्हणजे त्याची 5 डावांची सरासरी 75 येईल?

4 / 10

4. एका संख्येचा 12.5%=37.5 तर त्या संख्येचा 37.5%=?

5 / 10

5. एका कामगाराचा पगार अगोदर 10% नी कमी केला नंतर मंदीच्या तिव्रतेमुळे तो पुन्हा 10% नी कमी केला तर मुळ पगारात किती टक्के घट झाली?

6 / 10

6. पुढील पैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही?

7 / 10

7. भारताच्या रुपयाचे अवमूल्यन खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले नव्हते ?

8 / 10

8. दयाळू हे कोणते नाम आहे?

9 / 10

9. खालीलपैकी कोणत्या बँकेचे राष्ट्रीयीकरण 1969 मध्ये झाले नाही ?

10 / 10

10. एक घड्याळ दोन वाजून 2x मिनिटे व 3 वाजायला 3x मिनिटे कमी ही एकच वेळ दर्शविते, तर त्या घड्याळात किती वाजले असतील ?

Your score is

The average score is 42%

0%

जे तुम्हाला आगामी पोलिस भरती मधे पहायला मिळतील .

Leave a Comment