Marathi vyakaran online test 17

मित्रानो आजची ही आपली 17 वि ऑनलाइन टेस्ट आहे या मधे आपण मराठी व्याकरण चे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत .

मराठी व्याकरण ऑनलाइन टेस्ट नंबर 17

मित्रानो आजची ही आपली 17 वि मराठी व्याकरण ऑनलाइन टेस्ट आहे

1 / 16

1. चुकीची जोडी शोधा.

2 / 16

2.अशुद्ध शब्न ओळखा.

3 / 16

3. चुकीच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

4 / 16

4. खालीपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता ?

5 / 16

5. खालीलपैकी कोणता शब्द "सूर्य" या शब्दास समानार्थी नाही?

6 / 16

6. खालील वाक्यांमधून कर्मणी प्रयोगाचे वाक्य निवडा.

7 / 16

7. पुढील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्याचा अर्थ काय तो निवडा ? य क णाम रु

8 / 16

8. आजी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा.

9 / 16

9. मांजर झाडावरुन चढले या वाक्यातील अव्यायाचा प्रकार ओळखा.

10 / 16

10. "सदाचार" या शब्दाचा संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडा.

11 / 16

11. खालील शब्दाच्या समानार्थी शब्दाच्या पर्याय निवडा.

12 / 16

12. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते ?

त्याचा पर्याय निवडा.

13 / 16

13. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

14 / 16

13. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

15 / 16

14. "राजाने राजवाडा बांधला" या वाक्यातील प्रयोग कोणता ?

16 / 16

15. संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरुन ओळखावी ?

Your score is

The average score is 55%

0%

या आधी साइट वर १६ टेस्ट झाल्या आहेत त्या टेस्ट पण तुम्ही आपल्या वेबसाइट वर सोडवू शकता .

Leave a Comment