police bharti ganit + gk test 6

मित्रानो आजची ही आपली ६ वि टेस्ट आहे या मधे आपण गणिताचे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत .

police bharti ganit + gk important quation test 6

मित्रानो या टेस्ट मधे आपण गणित + GK   चे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत

1 / 15

1. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहेत ?

2 / 15

2. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला  ?

3 / 15

3. विसंगत घटक ओळखा.

4 / 15

४. पुढील पैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?

5 / 15

5. विरुद्ध दिशेने धावणाऱ्या दोन गाड्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाला अनुक्रमे 27 सेकंद आणि 17 सेकंदात ओलांडतात आणि 23 सेकंदात एकमेकांना ओलांडतात. त्यांच्या गतीचे गुणोत्तर काय आहे?

6 / 15

6. एका वर्गातील  120 विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थी पास झाले तर किती विद्यार्थी नापास झाले  ?

7 / 15

7. 8 चेंडूंना  60.रुपये पडतात तर दीड डझन चेंडूसाठी किती रुपये लागतील  ?

8 / 15

8. दुकानदाराने पुस्तकांचे गठ्ठे बांधले.  अधोरेखित ( दुकानदाराने  ) नामाचे लिंग ओळखा.

9 / 15

9. एक दुकानदार साडीच्या छापील किमतीवर 20% सूट देतो  तरीही त्यास  16 टक्के नफा होतो तर साडीचे छापील किंमत  870 रुपये असेल तर त्या साडय़ांची खरेदी किंमत किती  ?

10 / 15

10. हिराची दर महिन्याची बचत 650 रु. आहे. दरवर्षी 34% व्याज तिच्या खात्यावर जमा होते. तर प्रत्येक महिन्याला तिला किती व्याज मिळते?

11 / 15

11. 100 ते 300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती?

12 / 15

12. एक संख्या दुसरीच्या 3 पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 100 आहेत तर दुसरे संख्या कोणति ?

13 / 15

13. एक तार वर्तुळाच्या स्वरूपात असते. वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे. नंतर तार एक चौरस तयार करण्यासाठी मोल्ड केले जाते. तयार केलेल्या चौकोनाची बाजू शोधा?

14 / 15

14. पुरुषांच्या एका गटाने 4 दिवसात नोकरी करण्याचे ठरवले, पण दररोज 20 पुरुष बाहेर पडले. 7 दिवसात काम पूर्ण झाल्यास सुरुवातीला नोकरी करण्याचे ठरवलेल्या पुरुषांची संख्या शोधा?

15 / 15

15. x चे 7 टक्के  = 126 तर  x=?

Your score is

The average score is 58%

0%

या अगोदर पाच टेस्ट झाल्या आहेत त्या तुम्ही आपल्या website वर सोडवू शकता .

Leave a Comment