पोलिस भरती गणित महत्वाचे प्रश्न टेस्ट क्र 18

मित्रानो आजची ही आपली १८ वि police bharti free online test आहे या मधे आपण काही महत्वाचे गणिताचे प्रश्न पाहणर आहोत .

ganit online test 18

मित्रानो आजची ही आपली 18 वि ऑनलाइन टेस्ट आहे या मधे आपण गणिताचे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत .

1 / 15

1. खालील अंकमालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?

2, 4, 16,......

2 / 15

2. खालील अंक मालिकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल

11, 21, 30, 38,.......51

3 / 15

3. खालील अंक मालिकेत विसंगत संख्या ओळखा

81, 64, 49, 25, 20

4 / 15

4. जर 4209 .......9 या संख्येला 7 ने निःशेष भाग जात असेल तर दशकाच्या स्थानी कोणता अंक येईल ?

5 / 15

5. पाच क्रमवार संख्यांची बेरीज 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती ?

6 / 15

6. 569²85 . ?

7 / 15

7.16 आणि 4 यामध्ये कोणती संख्या येईल?

6561, 256, 81, 16, ..., 4, 3

8 / 15

8. चार संख्या प्रमाणात आहेत. अंत्यपदे 2 व 54 आहेत. मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्याच्या तिप्पट आहे, तर मध्यम पदे कोणते ?

9 / 15

9. पुढील अंक मालिका पूर्ण करा.

1) 98, 94, 97, 93, 96, 92, 95,.......

10 / 15

10. 24 ते 36 या दरम्यानच्या विषम संख्याची सरासरी किती ?

11 / 15

11. प्रश्न चिन्हांच्या जागी योग्य संख्या लिहा.

1) 10:25:12:?

12 / 15

12. 95 व 70 या संख्यांचे ल.सा.वि. व म.सा.वी अनुक्रमे खालीलप्रमाणे आहेत.

13 / 15

13. 5, 9, 17, 33, 65, ?

14 / 15

14. दिवसातून किती वेळा मिनीटकाटा व तासकाटा एकमेकांवर येतो?

15 / 15

15. एका घड्याळात 5 वाजून 15 मिनीटे झाली आहेत. यावेळी काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील ?

Your score is

The average score is 56%

0%

हे प्रश्न आपल्याला आगामी police bharti मधे नक्की पहायला मिळतील .

Leave a Comment