police bharti general knowledge questions test 4

police bharti general knowledge questions आजची ही आपली चोथी पोलिस भरती  ऑनलाइन टेस्ट आहे या मधे आपण GK  चे काही imp प्रश्न पाहणर आहोत .

police bharti general knowledge questions test 4

मित्रानो या टेस्ट मधे आपण general knowledge questions पाहणार आहोत .

1 / 15

१. सध्या भारताचे गृहसचिव कोण आहेत ?

2 / 15

2. 2024 चा रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ?

3 / 15

3) विष्णुदास भावे गौरव पदक 2024 कोणाला देण्यात आले आहे ?

4 / 15

४. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

5 / 15

5. खालीलपैकी कोण आर्य समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते ?

6 / 15

६. भारतीय उपखंडामध्ये किती देशांचा सहभाग होतो ?

7 / 15

7. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे कोणते ?

8 / 15

8. भारतीय स्वातंंत्र्य चळवळीदरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा ?

अ) चौरी-चौरा दुर्घटना
ब) मोर्ले-मिंटो सुधारणा
क) दांडी यात्रा
ड) माँटेगु चेम्सफोर्ड सुधारणा

9 / 15

9. खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युतवाहक कोणते ?

10 / 15

10. वातावरणामध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे ?

11 / 15

11. अयोग्य जोडी ओळखा ?

12 / 15

13. खाली दिलेले भारताचे आदर्श योग्य क्रमाने लावा ?

अ ) समाजवादी
ब ) लोकशाही
क ) धर्मनिरपेक्ष
ड ) सार्वभौम
इ ) गणराज्य

13 / 15

संविधान सभेच्या कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते ?

अ ) सुकाणू समिती
ब ) नियम समिती
क ) स्टाफ व वित्त समिती
ड ) ध्वज समिती

14 / 15

14. राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो ?

15 / 15

15. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कोण निश्चित करतात ?

Your score is

The average score is 58%

0%



या अगोदर आपल्या ३ टेस्ट झालेल्या आहेत ज्या तुम्ही आपल्या वेबसाइट वर सोडवू शकता .

Leave a Comment