police bharti general knowledge test 5

मित्रानो आजची ही आपली पाचवी police bharti online test  आहे  या मधे आपण police bharti Gk चे काही महत्वाचे प्रश्न या मधे पाहणर आहोत .

police bharti general knowledge test 5

या टेस्ट मधे आपण gk  चे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला आगामी पोलिस भरती मधे विचारले जावू शकतात .

1 / 15

1. नाटो या संघटनेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?

2 / 15

2) 2 ऑक्टोंबर 2024 रोजी स्वच्छ भारत अभियानाला किती वर्ष पूर्ण झाली ?

3 / 15

3. नुकतेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे चिन्ह कोणते आहे ?

4 / 15

4. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यास किती रक्कम दिली जाते ?

5 / 15

5. मिथुन चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे ?

6 / 15

6. नुकतेच कोणत्या राज्याने गायीला राज्य मातेचा दर्जा दिला आहे ?

7 / 15

7. आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ?

8 / 15

8. रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ?

9 / 15

9. गायीला राज्य मातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

10 / 15

10. कोणत्या राज्यात पहिली ऍडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे ?

11 / 15

11. विष्णुदास भावे गौरव पदक 2024 कोणाला देण्यात आले आहे ?

12 / 15

12. महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणास मिळाला आहे ?

13 / 15

13. रतन टाटा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही ?

14 / 15

14. 'राष्ट्रीय डाक दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

15 / 15

15. सिंगापूर ओपन स्पर्धा 2024 मध्ये विजेतेपद कोणी पटकावले आहे ?

Your score is

The average score is 66%

0%

या आगोदर आपल्या चार टेस्ट टाकलेल्या आहेत त्या तुम्ही आपल्या website  mission.वर्दी.com वर सोडवू शकता .

Leave a Comment