Police Bharti general knowledge test 7

आजची ही आपली 7 वी टेस्ट आहे या मध्ये आपण police Bharti general knowledge important question पाहणार आहोत .

Police Bharti general knowledge test 7

police Bharti general knowledge important question test 7

1 / 15

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे ?

2 / 15

2. 2024 चा रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ?

3 / 15

3. नुकतेच मिल्टन चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या देशात आले ?

4 / 15

4. रतन टाटा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केव्हा देण्यात आला होता ?

5 / 15

5. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व स्थळ यातील अयोग्य जोडी ओळखा ?

6 / 15

6. भारतात हिऱ्याच्या खाणी येथे आहेत.

7 / 15

7. सुर्याभोवती पुर्ण चक्कर मारायला खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक कालावधी लागेल?

8 / 15

8. चारमिनार कोणत्या ठिकाणी आहे?

9 / 15

9. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात क्रमांक लागतो.

10 / 15

10.भारतात पहिले संगणक कोणत्या वर्षी आले?

11 / 15

11. 'कुचिपुडी' हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधीत आहे?

12 / 15

12.पर्यावरण अनुकूल उत्पादनाला खालीलपैकी कोणता मार्क देण्यात येतो ?

13 / 15

13.महाराष्ट्रातील कोणत्या शहरास 'पवित्र शहर' म्हणून जाहीर केले आहे ?

14 / 15

14.महाराष्ट्र राज्याची स्थापना ला झाली.

15 / 15

15. प्लासीची लढाई केव्हा झाली?

Your score is

The average score is 50%

0%

मित्रानो या आधी 6 टेस्ट टाकल्या आहेत त्या टेस्ट पण आपल्या website वर सोडवू शकता.

Leave a Comment