Police Bharti general knowledge test 8

मित्रानो आजची ही 8 वी general knowledge ची टेस्ट देत आहे या मध्ये आपण काही महत्वाचे जनरल नॉलेज चे प्रश्न पाहणार आहोत.

Police bharti general knowledge test 8

Police Bharti general knowledge important questions test 8

1 / 15

1. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते ?

2 / 15

2. ज्वारी उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ?

3 / 15

3. पहिला फॅक्टरी कायदा किती साली झाला ?

4 / 15

4. महाराष्ट्राचे "मार्टिन ल्यूथर" खालीलपैकी कोणाला म्हणतात ?

5 / 15

5.उएऊ ला मान्यता देणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरले आहे ?

6 / 15

6.शिवाजी महाराजांचा "राज्याभिषेक" कोणत्या गडावर झाला होता ?

7 / 15

7.स्वातंत्र्यानंतर कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबद्ध रचना करण्यात आली ?

8 / 15

8. भारतीयांनी इंग्रजी भाषेत प्रकाशित केलेले पहिले वृत्तपत्र कोणते ?

9 / 15

9. आपल्या देशात ...... पासून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम सुरु आहे.

10 / 15

10. प्रथन-उर्जा कुपोषणामध्ये ....... संस्था दुर्बल.

11 / 15

11. ज्योतिबा फुले यांना "महात्मा" पदवी कुठे व केव्हा दिली ?

12 / 15

12. अहमदनगर जिल्हा या प्रशासकीय विभागात ......येतो.

13 / 15

13. देशातील पहिले संपर्ण डिजिटल राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले राज्य कोणते?

14 / 15

14. सन 2015 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' कोणत्या खेळाडूला मिळाला ?

15 / 15

15. ब्रिक्स संघटनेमध्ये किती देश आहेत ?

Your score is

The average score is 36%

0%

या अगोदर आपल्या 8 टेस्ट झाल्या आहेत त्या तुम्ही आपल्या website वर सोडवू शकतात .

Leave a Comment