police Bharti general knowledge test 9

आजची ही 9 वी टेस्ट देत आहे ज्या मध्ये आपण General knowledge चे काही अतिशय महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला आगामी भरती मध्ये नक्की पहायला मिळतील .

police Bharti general knowledge test 9

police भरती जनरल नॉलेज टेस्ट 9

1 / 15

1. बुद्धिबळ हा खेळ कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?

2 / 15

2. भारतातील बहूसंख्य लेणी या.....आहेत.

3 / 15

3. ........यांची जयंती "पत्रकार दिन" म्हणून साजरी करतात

4 / 15

4. सायमन कमिशनने मुंबईत प्रवेश कधी केला ?

5 / 15

5. 'इन्कलांब जिंदाबाद' ही घोषणा कोणाची.

6 / 15

6. PAN (कार्ड) म्हणजे काय ?

7 / 15

7. शेळा पालन व्यावसासात सर्वाधिक कोणता जिल्हा अग्रेसर आहे?

8 / 15

8. दक्षिण गंगा कोणत्या नदीस म्हणतात?

9 / 15

9. 'रोजगार हमी योजना' सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली?

10 / 15

10. ग्रामीण भागात शहरी सुखसोयींचे प्रावधन ही संकल्पना कोणी मांडली?

11 / 15

11. दुसऱ्या महायुद्ध नंतर कोणत्या दोन महसत्तांमध्ये 'शीत युद्ध' सुरू झाले?

12 / 15

12.मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?

13 / 15

13.पश्चिम बंगाल मधील जमीन सुधारण चळवळीला ऑपरेशन........ असे म्हणतात?

14 / 15

14. डिसेंबर 1927 रोजी डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले?

15 / 15

15. 'जागतिक लोकंख्या दिन' कधी साजरा केला जातो ?

Your score is

The average score is 0%

0%

या अगोदर आपल्या 8 टेस्ट झाल्या आहेत त्या तुम्ही आपल्या website वर सोडवू शकतात .

Leave a Comment