police bharti marathi vyakaran test 14

मित्रानो आजची ही आपली १४ वि police bharti online test आहे या मधे आपण मराठी व्याकरण चे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला आगामी पोलिस भरती मधे नक्की पहायला मिळू शकतात .

police bharti marathi vyakaran test 14

टेस्ट सोडवण्या साठी खालील स्टार्ट बटण वर क्लिक करा व टेस्ट सोडवल्या नंतर आपले मार्क कमेंट करायला विसरू नका .

1 / 15

1. सर्वनाम हे.......

2 / 15

2. उभयविध क्रियापद म्हणजे काय?

3 / 15

3. खाली दिलेल्या शब्दांपैकी क्रियापद कोणते ते ओळखा

4 / 15

4. पावसासोबत गारा पडतील' या विधानातील काळ ओळखा

5 / 15

5. लिपी म्हणजे काय?

6 / 15

6. खालील शब्दातील गुणविशेषण दर्शविणारे विधान कोणते ?

7 / 15

7. 'शांतारामने खूप अभ्यास केला. परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही.' या वाक्यातील 'परंतु' हे कोणते अव्यय म्हणून मराठी व्याकरणात मानले जाते?

8 / 15

8. संयुक्त वाक्य ओळखा

9 / 15

9. खालील चिन्हापैकी अर्धविराम चिन्ह ओळखा.

10 / 15

10. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. 'केवढी शुभनार्ता आणलीस तू'

11 / 15

11. 'कोटि + अवधि' हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे?

12 / 15

12. पाण्याचा ..........

13 / 15

13. 'इच्छिलेली वस्तू देणारे झाड' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा.

14 / 15

14. खालील वाक्यात योग्य शब्दाचा वापर करा.

चरख्याच्या साहाय्याने .....   कातून श्रम आणि कौशल्य यांच त्यांनी मेळ साधला.

15 / 15

15. ' ओढा ' शब्दाचे लिंग ओळखा.

Your score is

The average score is 64%

0%

आपल्या वेबसाइट mission vardi वर अस्या १३ टेस्ट झालेल्या आहेत त्या टेस्ट पण वेबसाइट वर आहेत त्या टेस्ट पण सोडवा आणि आपल्या मित्रांना पण टेस्ट नक्की सोडवायला सांगा .

Leave a Comment