spacial test 3 current affairs + marathi + GK

या police  bharti online test मधे आपण police  bharti मराठी व्याकरण + police  bharti current affairs  व GK चे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत .

police bharti spacial mix test 3

या टेस्ट मधे चालू घडामोडी + मराठी व्याकरण + Gk  चे प्रश्न पाहणार आहोत .

1 / 15

१. चांगले काम करा. या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ?

2 / 15

२. ग्लोबल साउथ शिखर परिषद 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते ?

3 / 15

३. 46 वी युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ?

4 / 15

४. खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते ?

5 / 15

योग्य पर्यायाची निवड करा. आमच्या संघाने....... जिंकली.

6 / 15

६. राफेल नदाल ने आतापर्यंत एकूण किती ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे ?

7 / 15

7. ' पद्मविभूषण' हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान रतन टाटा यांना केव्हा देण्यात आला ?

8 / 15

8. जागतिक हायड्रोजन समिती 2024 परिषद कोठे पार पडली ?

9 / 15

9. नाटो शिखर परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती ?

10 / 15

१०. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

11 / 15

११. राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण होती ?

12 / 15

१२. 16 वी ब्रिक्स परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

13 / 15

१३. महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?

14 / 15

१४. नुकतेच मिल्टन चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या देशात आले ?

15 / 15

१५. राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते ?

Your score is

The average score is 58%

0%

मित्रानो आजची ही आपली ३ री टेस्ट आहे या आधीच्या २ टेस्ट पण आपल्या site वर सोडवू शकता .

Leave a Comment